Lek Mazi Durga | दुर्गा दूर जाण्याची वैजूला भीती | Colors Marathi

2022-02-16 2

Lek Mazi Durga | दुर्गा दूर जाण्याची वैजूला भीती | Colors Marathi
कलर्स मराठीवरील लेक माझी दुर्गा या मालिकेत वैजूला दुर्गा तिच्यापासून दूर जाईल याची भीती वाटत असते. पाहूया या भागाची एक खास झलक. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale